शिरूर वेध
newspaper ई-पेपर
search

श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान

A

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात  राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान
“

दिंडीचे हे 36 वर्ष असून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी

शिरूर प्रतिनिधी

श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात व हरिनामाच्या जयघोषात राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान झाले.या दिंडी सोहळ्याचे आळंदी वारी चे हे ३६ वर्ष आहे.


याबाबत माहिती देताना सुरेश पाचर्णे यांनी सांगितले की, श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळा पंढरपूर तसेच आळंदी येथे दरवर्षी आयोजित केला जातो.राजापूर येथून या दिंडी सोहळ्याने आळंदी कडे भक्तिभावात प्रस्थान झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते.तसेच मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन,तसेच हरिनामाचा जागर होतो.


Gold shop

या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले असून शिरूर येथे शनिवारी पोहोचल्यानंतर ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते.

संत गोविंदबाबा पालखी सोहळा, राजापूर तें आळंदी प्रस्थान सोहळा बाळासाहेब शिंदे, सुरेशअण्णा पाचर्णे, कॅप्टन विश्वनाथ मांडगे, गोरखशेठ पोटावळे, मेजर संभाजी थेऊरकर आदी सहभागी झाले होते

फोटो श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात व हरिनामाच्या जयघोषात राजापूर गावातून प्रस्थान झाले

A

Abhijeet

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा!
सामाजिक

कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा!

शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम;
पोलीस

शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम;

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या
गुन्हेगारी

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
सामाजिक

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट